Raashii Khanna : हॉट अँड सेक्सी... अभिनेत्री राशी खन्नाच्या फोटोंनी वाढवलं तापमान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2022 01:59 PM (IST)
1
Raashii Khanna Photos : व्हाईट टॉप आणि पँटमधील राशीचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्ना तिच्या उत्तम अभिनयासह स्टाईलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.
3
अभिनेत्री राशी खन्ना या फोटोंमध्ये सुंदर दिसत आहे.
4
राशी शूटींगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना वेळोवेळी अपडेट देत असते.
5
राशी खन्ना सध्या आगामी 'सरदार' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.
6
'सरदार' हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
7
राशी खन्ना अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेलही आहे.
8
राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली.
9
राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.