PHOTO: मालयकासाठी वय फक्त आकडा.. तिचा नवीन लूक पाहाच!
अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए यांसारख्या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली.
मलायका ही विविध कार्यक्रमांचे परीक्षण देखील करत असते. मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
मलायका ही बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे.
मलायका ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. 2002 मध्ये अरहानला जन्म दिला 'त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला.
सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात.
मालयकाने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय, ज्यात ती बॉसी लूक मध्ये दिसत आहे.
या लूक साठी मालयकाने पांढऱ्या रंगाचा ब्लेझर आणि मॅचिंग पॅन्ट कॅरी केली आहे, सोबतच तिने स्पोर्ट शूज घालून तिचा हा लूक पूर्ण केलाय.