Parineeti Chopra - Raghav Chadha Wedding Photo : रब ने बना दी जोडी... परिणीती-राघव यांच्या लग्नसोहळ्यातील Inside Photo

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
परिणीती-राघव यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
उदयपूरमधील 'द लीला पॅलेस'मध्ये परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.
परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यातील Inside Photo प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
नववधू परिणीतीने लग्नानंतर सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे.
परिणीती आणि राघव लग्नसोहळ्यातील फोटोंमध्ये खूपच आनंदी दिसत आहे.
पंजाबी रितीरिवाजानुसार परिणीती आणि राघव लग्नबंधनात अडकले आहेत.
लग्नात परिणीतीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहेंगा आणि राघव यांनी पवन सचदेवा यांनी डिझाइन केलेला आऊटफिट परिधान केला होता.
राघव-परिणीती यांचा लग्नसोहळ्यातील लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.