Nysa Devgan Pics : न्यू इअर पार्टीतील अजय देवगणच्या लेकीचा बोल्ड लूक व्हायरल, ब्लॅक डिपनेक शॉर्ट ड्रेसमधील न्यासाचे 'सुपरहॉट' फोटो चर्चेत
Nysa Devgan New Year Party : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची लेक न्यासा देवगण अलिकडे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

Nysa Devgan
1/10
न्यू इअर पार्टीतील अजय देवगणच्या लेकीचा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2/10
अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण न्यू इयर पार्टीमध्ये मित्रांसोबत दुबईमध्ये मज्जा करताना दिसली. या पार्टीमधील फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.
3/10
न्यासा देवगण दुबईत तिच्या जिवलग मित्रांसोबत नवीन वर्ष साजर करत आहे. त्याचे फोटो न्यासाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/10
हे फोटो न्यासाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा सुपरहॉट अवतार दिसत आहे.
5/10
फोटोंमध्ये न्यासा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाचा डीपनेक ड्रेसमध्ये न्यासा कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.
6/10
या न्यू इयर पार्टीमध्ये न्यासासोबत तिचा मित्र ओरहान अवत्रामणी, तानिया श्रॉफ आणि वेदांत महाजन यांच्यासोबत दिसत आहे.
7/10
न्यासाने नवीन वर्षाचे मित्रमंडळींसोबत मोठ्या जल्लोषात स्वागत केले. याचा अंदाज या व्हायरल फोटोवरून येत आहे.
8/10
न्यासा देवगण प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. न्यासाचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.
9/10
न्यासाचे ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते.
10/10
अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा 19 वर्षांची आहे.
Published at : 03 Jan 2023 08:25 AM (IST)