NMACC लॉन्च इव्हेंटमधील अभिनेत्री रेखा यांच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष; रेड कार्पेटवर नीता अंबानींसोबत दिल्या पोज
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
02 Apr 2023 11:41 AM (IST)

1
बॉलिवूड अभिनेत्री रेखा या त्यांच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
NMACC लॉन्च इव्हेंटमध्ये रेखा यांनी कांजीवरम साडी परिधान केली होती. कांजीवरम साडी, गजरा आणि हेवी ज्वेलरी असा लूक रेखा यांनी केला होता.

3
NMACC लॉन्च इव्हेंटसाठी नीता अंबानी यांनी हेवी वर्क कफ्तान गाऊन आणि पर्ल ज्वेलरी असा लूक केला होता.
4
रेखा आणि नीता अंबानी यांच्या लूकने इव्हेंटमधील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
5
रेखा आणि नीता अंबानी यांनी फोटोग्राफर्ससमोर पोज देखील दिल्या.
6
NMACC लॉन्च इव्हेंटसाठी रेखा यांनी केलेल्या पारंपारिक लूकला अनेकांची पसंती मिळाली.
7
NMACC लॉन्च इव्हेंटमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
8
काही सेलिब्रिटींनी NMACC लॉन्च इव्हेंटमध्ये परफॉर्म देखील केलं.