Celebs Spotted: नवीन आई बनलेल्या Anushka Sharma आणि Kareena Kapoor Khanचा वर्क मोड ऑन!
बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर आणि अनुष्का शर्मा काल मुंबई मध्ये शूटिंग नंतर दिसून आले. (Photos- Manav Mangalani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुष्का शर्मा काही दिवसांपूर्वीच मुंबईला परत आलीये, आल्यापासून ती शूटिंग मध्ये व्यस्त आहे
काल अनुष्का शर्मा एक ब्रँडच्या शूटिंग साठी बाहेर गेलेली. सेट वरून निघताना तिचे काही फोटो समोर आलेत.. (Photos- Manav Mangalani)
ब्लॅक फ्लोरल ड्रेस आणि छोटे केस अनुष्का शर्माला खूप छान दिसतायत.. (Photos- Manav Mangalani)
तिकडे अभिनेत्री करीना कपूर खान सुद्धा काल एका ब्रैंड शूट नंतर दिसून आली. (Photos- Manav Mangalani)
या वेळी करीना ट्रैक सूट मध्ये होती.. चित्रपटांचं म्हणाल तर करीना कपूर चित्रपट लाल सिंह चड्ढा मध्ये आमिर खान सोबत दिसणारे (Photos- Manav Mangalani)
करीना आणि अनुष्काचे हे नवीन फोटो फॅन्सच्या पसंतीस उतरतायत (Photos- Manav Mangalani)