Neha Pendse: नेहाचा कातिल लूक अन् काय ती मादक अदा, चाहते म्हणाले...

नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या नेहा पेंडसेने काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नेहाचे हे फोटो इतके सुंदर आहेत की चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. नेहाच्या अदा पाहून तुम्हीही फिदा व्हाल.

पारंपरिक असो वा वेस्टर्न लूक... नेहा कोणत्याही पोशाखात सुंदर आणि आकर्षक दिसते.
मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.
नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.
नेहमी स्टायलिश राहण्यावर भर देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.
नेहाचे बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असते.
नेहा पेंडसेने मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
नेहानं वयाच्या दहाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. नेहाने आजवर अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे.