Neha Malik : बोल्ड नेहा मलिकचा ट्रेडिशनल लूक, नव्या फोटोंमध्ये दिसतेय सुरेख
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
07 Oct 2022 10:35 AM (IST)
1
यावेळी नेहा मलिकने ट्रेडिशनल अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या फोटोंमध्ये नेहा मलिक पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या लेहेंगा चोलीमध्ये सुंदर दिसत आहे.
3
गोल्डन नेकलेस, इअररिंग्स आणि बिंदीसह न्यूड स्मोकी आय मेकअपमध्ये नेहाचा ग्लॅमरस दिसत आहे.
4
नेहा मलिकचे या ब्रायडल लूकमधील फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
5
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.
6
नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे.
7
नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
8
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
9
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.
10
नेहा मलिकच्या फिटनेसवरही चाहते घायाळ आहेत.