PHOTOS : ब्लॅक ड्रेस अन् क्लासी अदा; प्राजक्ता कोळीच्या अदांवर सारेच फिदा

युट्यूबवरील प्रसिद्ध कंटेन्ट क्रिएटर्सपैकी एक मोस्टली सेन म्हणजेच, प्राजक्ता कोळी. (PHOTO : @mostlysane/Instagram)

Prajakta Koli Looks

1/11
Prajakta Koli Photos : युट्यूबवरील प्रसिद्ध कंटेन्ट क्रिएटर्सपैकी एक मोस्टली सेन म्हणजेच, प्राजक्ता कोळी. (PHOTO : @mostlysane/Instagram)
2/11
प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. (PHOTO : @mostlysane/Instagram)
3/11
लेटेस्ट फोटोंमध्ये प्राजक्ताचा क्लासी अंदाज पाहायला मिळत आहे. (PHOTO : @mostlysane/Instagram)
4/11
काही दिवसांपूर्वी प्राजक्ता कोळीनं बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं होतं. (PHOTO : @mostlysane/Instagram)
5/11
युट्यूब ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्राजक्ता कोळीनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (PHOTO : @mostlysane/Instagram)
6/11
प्राजक्ता कोळी आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. (PHOTO : @mostlysane/Instagram)
7/11
प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (PHOTO : @mostlysane/Instagram)
8/11
प्राजक्ता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (PHOTO : @mostlysane/Instagram)
9/11
प्राजक्तानं लेटेस्ट फोटोंमध्ये ब्लॅक कलरचा बॅकलेस आऊटफिट वेअर केलाय. (PHOTO : @mostlysane/Instagram)
10/11
प्राजक्तानं काही दिवसांपूर्वी 'जुग जुग जियो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं. (PHOTO : @mostlysane/Instagram)
11/11
'जुग जुग जियो'मध्ये प्राजक्ता कोळीनं अनिल कपूरची मुलगी आणि वरुन धवनच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. (PHOTO : @mostlysane/Instagram)
Sponsored Links by Taboola