PHOTO : गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्टार प्रवाहच्या नायिकांचा नथीचा नखरा चॅलेंज!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Apr 2022 04:22 PM (IST)
1
गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्टार प्रवाहच्या नायिकांनी हटके नथ परिधान करत वाढवला पाडव्याच्या गोडवा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीने ही हटके नथ घातली.
3
सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अंजीनेही हे चॅलेंज स्वीकारत नथ घातली.
4
तर स्वाभिमान...शोध अस्तित्त्वाचा मालिकेतील पल्लवी देखील हे चॅलेंज स्वीकारण्यात मागे नव्हती.
5
'लग्नाची बेडी'मधली सिंधुने ही नथ घालून गुढीपाडव्या गोडवा वाढवला.
6
या चॅलेंजमध्ये 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधली शालिनी अजिबात मागे नव्हती
7
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत एरव्ही वेस्टर्न लूकमध्ये दिसणारी अप्पू मराठमोळ्या लूकमध्ये कमाल दिसत होती. तिने देखील ही नथी घातली होती.