Mrunal Thakur: एथनिक लूकमध्ये मृणाल दिसते झकास, फोटो शेअर करत म्हणाली, 'समथिंग स्पेशल'
मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Mrunal Thakur/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच मृणालनं एथनिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.(Mrunal Thakur/instagram)
पेस्टल पिंक कलरचा एनथिक ड्रेस, स्टोन आणि पर्लची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो मृणालनं शेअर केले. (Mrunal Thakur/instagram)
मृणालच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Mrunal Thakur/instagram)
'समथिंग स्पेशल कमिंग ऑन युअर वे', असं कॅप्शन मृणालनं या फोटोला दिलं आहे. (Mrunal Thakur/instagram)
गोल्डन नेक चोकर आणि गोल्डन छुमका ही ज्वेलरी देखील मृणालनं परिधान केली आहे. (Mrunal Thakur/instagram)
न्यूड आयशॅडो, ब्लॅक आयलाइनर, मस्कारा आणि न्यूड लिपस्टिक असा मेकअप देखील मृणालनं केला आहे. (Mrunal Thakur/instagram)
मृणालच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.(Mrunal Thakur/instagram)
जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले.(Mrunal Thakur/instagram)
मृणालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.(Mrunal Thakur/instagram)