Mouni Roy : मौनी रॉयची पती सूरजसाठी खास पोस्ट, म्हणाली...

Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयने लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मौनी रॉय (Mouni Roy) आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा 27 जानेवारी 2022 रोजी शाही विवाहसोहळा पार पडला. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)

आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने पती सूरजसाठी खास पोस्ट करत तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
मौनी आणि सूरज नांबियार यांचा शाही विवाह सोहळा गोव्यात पार पडला. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
2019 मध्ये मौनी आणि सूरज दुबईत एका पार्टीत भेटले होते. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
पहिल्याच भेटीत सूरज नांबियार मौनी रॉयच्या प्रेमात पडला होता. सूरजची आई रेणुका आणि वडील राजा यांच्याशीही मौनीचे चांगले संबंध आहेत. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
अलिकडेच काश्मीरमध्ये मौनी पती सूरज नांबियारसोबत हनिमूनसाठी पोहोचली होती. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
मौनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि चाहत्यांना वेळोवेळी अपडेट देत राहते. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)