Mitali Mayekar: मितालीला "बिकीनी घाल" म्हणणाऱ्या नेटकऱ्याला सिद्धार्थनं दिला रिप्लाय; म्हणाला,"तुमचे अहो तुम्हाला..."

नुकताच मिताली आणि सिद्धार्थ यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.

Mitali Mayekar And Siddharth Chandekar

1/8
अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
2/8
मिताली आणि सिद्धार्थ यांच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
3/8
नुकताच मिताली आणि सिद्धार्थ यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.
4/8
एका नेटकऱ्यानं मिताली आणि सिद्धार्थच्या फोटोला कमेंट केली, "बिकीनी घाल"
5/8
नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थनं रिप्लाय दिला, "तुमचे अहो तुम्हाला काय म्हणतात हे इथे नका सांगू ताई"
6/8
नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
7/8
मितालीनं 2021 मध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत (Siddharth Chandekar) लग्नगाठ बांधली.
8/8
मिताली ही मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. तर सिद्धार्थ चांदेकरनं झिम्मा, गुलाबजाम, क्लासमेट्स, झेंडा आणि वजनदार या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Sponsored Links by Taboola