GK Questions : स्पर्धा परीक्षेतील प्रश्नावली! या प्रश्नाचं उत्तर देता येईल का?
कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑगस्ट क्रांती मैदान कुठे आहे ?
सातारा जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे
नगरपरिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
शिवकाशी , तामिळनाडू कोणत्या उद्याेगाशी निगडित आहे ?
संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही
खाऱ्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे प्रथम क्रमांकाचे राज्य को
जमनापरी, संगमनेरी, उस्मानाबादी या पुढील पैकी कशाच्या जाती आहेत?
नाशिक जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
वाळू मिश्रित लोम प्रकाराची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते ?
परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
1962 साली जेंव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून घोषित केला आहे
खालील शब्दांतून नंपूसकलिंगी शब्द ओळखा ?
कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते ?
जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण ?
एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये कोण सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आ
नागपूर जिल्ह्यात किती तालुके आहेत