Lalbaugcha Raja 2023 : अंबानी कुटुंबीय लालबागच्या राजाच्या दर्शनाला, पाहा फोटो

मुकेश अंबानी यांनी 22 सप्टेंबरला लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. (Image Source - Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुकेश अंबानी यांचे लालबागच्या राजाचे दर्शन घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Image Source - Manav Manglani)

मुकेश अंबानी यांच्यासह पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा अंबानी आणि धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट यांनीदेखील राजाचं दर्शन घेतलं आहे. (Image Source - Manav Manglani)
मुकेश अंबानी यांनी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आरतीदेखील केली. (Image Source - Manav Manglani)
अंबानी कुटुंब लालबागच्या राजाच्या आरतीमध्ये सहभागी झाल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. (Image Source - Manav Manglani)
मुकेश अंबानी यांनी सहकुटुंब 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेतलं आहे. (Image Source - Manav Manglani)
कडेकोट बंदोबस्तात मुकेश अंबानी कुटुंबासह लालबागच्या राजाच्या आरतीत सहभागी झाले होते. (Image Source - Manav Manglani)
अंबानी कुटुंबियांची लालबागच्या राजावर नितांत श्रद्धा आहे. (Image Source - Manav Manglani)
मुकेश अंबानी यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाला. (Image Source - Manav Manglani)
नेत्यांसह हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. (Image Source - Manav Manglani)