Kriti Kharbanda : अभिनेत्री कृती खरबंदाचा 'किलर बॉसी स्वॅग'
abp majha web team
Updated at:
26 Mar 2022 02:36 PM (IST)
1
Kriti Kharbanda : अभिनेत्री कृती खरबंदाने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे. (सौजन्य : Kriti Kharbanda Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री कृती खरबंदाच्या सौंदर्यच्या नेहमीच चर्चा असतात.
3
कृतीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
4
या फोटोंमध्ये कृतीचा किलर बॉसी लूक पाहायला मिळतोय.
5
कृतीने हिरव्या आणि गुलांबी रंगाचा सूट घातला असून त्यासोबत व्हाईट स्निकर्स घातले आहेत.
6
यासोबत तिने पिंक लिपस्टिकसह लाईट मेकअप केला आहे.
7
कृतीचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.
8
कृतीच्या फोंटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.