Krishna Shroff : टायगर श्रॉफच्या बहिणीचा हॉट अवतार, फोटो पाहून व्हाल थक्क

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ तिच्या फॅशन आणि फिटनेससाठी ओळखली जाते. कृष्णा कधी बोल्ड तर कधी आकर्षक लूकने चाहत्यांना घायाळ करते. (फोटो सौजन्य : कृष्णा श्रॉफ इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कृष्णाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : कृष्णा श्रॉफ इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये कृष्णाच्या कर्व्ही फिगरने चाहत्यांचं लक्ष वेधले आहे. (फोटो सौजन्य : कृष्णा श्रॉफ इंस्टाग्राम)
कृष्णाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बोल्ड पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : कृष्णा श्रॉफ इंस्टाग्राम)
क्रॉप टॉप आणि स्किनफिट शॉर्ट्समध्ये तिची फिट बॉडी चांगलीच हायलाइट झाली आहे. (फोटो सौजन्य : कृष्णा श्रॉफ इंस्टाग्राम)
यामध्ये तिने गुलाबी रंगाच्या विणलेला क्रॉप डीप व्ही नेकलाइन टॉपला स्किनफिट मिनी शॉट्सची जोड दिली. (फोटो सौजन्य : कृष्णा श्रॉफ इंस्टाग्राम)
image 7