Kiara Advanis PHOTO | कियारा अडवाणीची ड्रेसिंग स्टाईल पाहिली का? पाहा बेस्ट 5 Summer Outfits
या सुंदर ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये कियारा एका पेंटिंगसारखी दिसत आहे. हा फोटो इटलीमध्ये घेण्यात आला असला तरी आपली नजर कियाराच्या फ्लोरल प्रिंटेड मिनी ड्रेसवरचं जाते. तिने फॅनी पाउच बॅग, फॅन्सी बेल्ट आणि कॅट-आय फ्रेमसह तिचा लुक अॅक्सेसरीजसह केलाय. तिच्या या फोटोचे खूप कौतुक होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया गुलाबी ड्रेसमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत आहे. वन-शोल्डर मिनी ड्रेसमध्ये कियारा हटके दिसतेय. हा ड्रेस आपल्याला कॉकटेल पार्टी किंवा डिनर डेटसाठी ग्लॅमरस लुक देखील देऊ शकतो.
असे दिसते आहे की कियारा अडवाणी हिला ऑफ शोल्डर ड्रेसेस आवडतात. कियारा अडवाणी ब्लॅक मिडी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. उर्वशी जोनेजाने डिझाइन केलेले बर्याच रंगीबेरंगी फुलांचे यावर प्रिंट्स आहेत.
मनीष मल्होत्राच्या या स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत आहे. राखाडीपेक्षा लाल, हिरव्या आणि पांढर्या रंगाचे भारी भरतकाम केल्याने याला एक वेगळी चमक दिसतेय.
क्लासिक समर ड्रेस, कियाराच्या या ड्रेसला हेच नाव दिलं जाऊ शकते. कियाराचा हा सिंपल ड्रेस कोणाचेही लक्ष वेधण्यासाठी पुरेसा आहे.