कतरिना कैफ आणि विक्की कौशल आहेत महागड्या कारचे हौशी, या जोडप्याचे कलेक्शन पाहा
फिल्मफेअरच्या अहवालानुसार विक्की कौशलकडे एक स्लीक बीएमडब्ल्यू एक्स 5 आहे. भारतात ही गाडी फारच थोड्या लोकांकडे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमे 2019 मध्ये, शाहरुख खान, आलिया भट्ट, विराट कोहली, अक्षय कुमार आणि रणबीर कपूर यांच्यासह कतरिना कैफ रेंज रोव्हर वॉग खरेदी करणाऱ्या लोकांच्या यादीत सामील झाली. तिच्याकडे पांढऱ्या रंगाची लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग एलजीडब्ल्यूबी आहे जी तिने ₹ 2.37 कोटीमध्ये खरेदी केलीय.
कार्टोकच्या म्हणण्यानुसार विक्की कौशल बहुतेक वेळा पांढऱ्या रंगाची Mercedes-Benz GLC कार चालवताना दिसला आहे. ही कार 5-दरवाजाची एसयूव्ही आहे जी 143-किलोवॅटच्या 2.0 एल टर्बो 4 सिलिंडर डिझेलवर चालते आणि देशातील मर्क प्रकारांपैकी एक आहे.
कतरिना कैफकडेही एक मर्सिडीज एमएल 350 आहे, ज्याची किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे.
कतरिना कैफच्या कार संग्रहात एक मर्सिडीज एमएल 350 देखील आहे, ज्याची किंमत सुमारे 50 लाख आहे. ती अनेकदा या कारमध्ये प्रवास करताना दिसते.
फायनान्शियल एक्सप्रेसच्या म्हणण्यानुसार, कॅटरिना कैफकडे जर्मन कार निर्मात्यांची प्रमुख एसयूवी ऑडी क्यू 7 आहे, ज्याची किंमत 67 लाख ते 80 लाख (एक्स-शोरूम किंमत) दरम्यान आहे.