kareena kapoor : करीना कपूरच्या नव्या लूकने चाहत्यांनी पाडली भूरळ, पाहा फोटो
करीना कपूरने पुन्हा एकदा चाहत्यांना खूश केले आहे. करीना घराबाहेर पडताच तिने चाहत्यांची झोप उडवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरीना कपूरने गुलाबी रंगाची फॉर्मल पॅंट आणि गडद गुलाबी रंगाचा टॉप घातला आहे. करीनाच्या या फोटोंनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.
करीना स्टायलिश लूकमध्ये मुंबईतील वांद्रे येथे दिसून आली. करीनासोबत तैमूर किंवा सैफ अली खान दिसला नाही. तर करीना तिच्या मॅनेजरसोबत ऑफिसला पोहोचली.
करीनाने आता पुन्हा एकदा कामावर लक्ष केंद्रित केले आहे. करीना नुकतीच लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसून आली होती. तेव्हा देखील तिने हटके स्टाईल केली होती.
त्याआधी करीना लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या शूटिंगमध्ये दिसून आली होती. त्यावेळेचा तिचा लूक खूपच वेगळा होता.
दररोज व्यायाम आणि योगा करत असल्यामुळे करीना आता पुन्हा फिट दिसून येत आहे.