Karan Deol Drisha Acharaya Wedding : शुभमंगल सावधान! करण देओल आणि द्रिशा आचार्य अडकले विवाहबंधनात
मुंबईतील ताज लॅन्ड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नानंतर आता करण आणि द्रिशाचे फोटो सोशल माडियावर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत.
कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत द्रिशा आणि करण लग्नबंधनात अडकले आहेत.
करण देओलची बायको द्रीशा रॉय ही ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे.
करण आणि द्रिशा गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे.
धर्मेंद्र आणि सनी देओल यांच्याप्रमाणे करण देओलनेदेखील सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 2019 साली 'पल पल दिल के पास' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.
सध्या सोशल मिडियावर करणच्या वरातीचे देखील फोटो व्हायरल होत आहेत.
करणच्या वरातीमध्ये आजोबा धर्मेंद्र, वडिल सनी आणि काका बॉबी देओलने जबरदस्त डान्स देखील केला.