In Pics: शिवभक्तीत मग्न कंगना रनौत, आश्रमातील सुंदर फोटो पहा
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा आपल्या कामातून वेळ काढून सद्गुरूंच्या आश्रमात गेली. कंगनाने इंस्टाग्रामवर आश्रमातील काही छायाचित्रे शेअर केली आहेत, जी तुम्हाला पुढील स्लाइड्समध्ये पाहायला मिळतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोटोंमध्ये कंगना रनौत सूटमध्ये उठून दिसत आहे. चाहत्यांना कंगनाची ही छायाचित्रे खूपच आवडली आहेत.
कंगना अनेकदा सद्गुरूंना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमातही जात असते.
कंगना कहती हैं कि उन्हें यहां बहुत अच्छा लगता है और काफी शांति मिलती है.
याआधीही कंगना अनेकदा आश्रमात गेली आहे.
कामाबद्दल बोलायचं म्हटलं तर कोरोनामुळे कंगनाचा आगामी चित्रपट थलायवीची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
कंगना या दिवसात तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
कंगनाला सुट्टीचा आनंदा घ्यायला फार आवडते.
चित्रपट तेजससाठी कंगना खूप घाम गाळताना दिसत आहे.