Tejas Box Office Collection : कंगना रनौतच्या 'तेजस'च्या कमाईत घसरण सुरुच; जाणून घ्या आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
03 Nov 2023 08:58 AM (IST)
1
बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौत सध्या तिच्या 'तेजस' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कंगनाचा 'तेजस' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे.
3
रिलीजच्या पहिल्या दिवसापासून तेजस निराशाजनक कामगिरी करत आहे.
4
कंगनाच्या तेजसच्या कमाईत दिवसेंदिवस घसरण सुरू आहे.
5
तेजसने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.25 कोटींची कमाई केली होती.
6
वीकेंडला शनिवारी 1.3 कोटी आणि रविवारी 1.2 कोटींची कमाई केली.
7
रिलीज्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी तेजसने 45 लाखांची कमाई केली आहे.
8
कंगनाच्या तेजसने रिलीजच्या आठव्या दिवशी 40 लाखांची कमाई केली आहे.
9
तेजसने रिलीजच्या सात दिवसांत 5.50 कोटींचा गल्ला जमवला आहे.
10
कंगनाचा तेजस सुपरफ्लॉप ठरला आहे.