Kangana Ranaut Horse Riding : 'कंगना रनौत'चे घोडेस्वारी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ने चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताच चाहत्यांमध्ये व्हायरल झाले आहेत. (Photo Credit: Kangana Ranaut Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंगनाने घोडेस्वारी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. घोडेस्वारी करतानाचे फोटो चाहत्यांच्या आवडीचे ठरत आहेत.(Photo Credit: Kangana Ranaut Instagram)
घोडेस्वारी करताना कंगनाने बूट आणि हेल्मेट घातले आहे.(Photo Credit: Kangana Ranaut Instagram)
कंगना रनौत सिनेमातदेखील स्टंट करताना दिसून येत असते. त्यामुळे प्रेक्षकदेखील तिच्या कामाचे कौतुक करत असतात. (Photo Credit: Kangana Ranaut Instagram)
कंगनाला घोडेस्वारी करायला आवडते. त्यामुळे नुकतीच ती घोडेस्वारी करताना दिसून आली आहे.(Photo Credit: Kangana Ranaut Instagram)
कंगनाची नुकतीच थलायवी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.(Photo Credit: Kangana Ranaut Instagram)
चित्रपटात कंगनाने जयललिताची भूमिका साकारली होती. कंगनाचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. (Photo Credit: Kangana Ranaut Instagram)