Janhvi Kapoor : गुलाबी साडी, ग्लॉसी लिप्स, पर्ल ब्लाउज...जान्हवीच्या सौंदर्यावर चाहते फिदा!
जयदीप मेढे
Updated at:
11 Sep 2024 07:58 AM (IST)
1
जान्हवी कपूरने डबल शेडेड पिंक कलरची जॉर्जट साडी परिधान केली. तिने मॅचिंग स्लीवलेस आणि एम्ब्रॉयडरी ब्लाउजसह जोडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जान्हवीने गोल्डन ईअररिंग्स, मिनिमल मेकअप आणि मोकळ्या केसांसह आपला लूक पूर्ण केला.
3
जान्हवी कपूरच्या या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
4
जान्हवी कपूरने आपल्या या पोस्टमध्ये दुसरा लूकही शेअर केला. चाहत्यांच्या नजरा या फोटोंवर खिळल्यात.
5
या फोटोत तिच्या पर्ल ब्लाउजने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या साडीवरही पर्ल वर्क दिसून आले.
6
या लूकला जान्हवीने मॅचिंग ईअररिंग्ससह पूर्ण केले.
7
जान्हवी 'देवरा' चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.