Janhvi Kapoor : मनमोहक नजर, कातील अदा... जान्हवीच्या सौंदर्याने चाहते फिदा
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
26 Oct 2022 11:51 AM (IST)
1
यावेळी जान्हवीचा स्टनिंग आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या पार्टीचे काही फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3
यावेळी जान्हवीने कधी लेहेंगा चोली, तर कधी साडी अशा वेगवेगळा लूकमध्ये दिसली.
4
बॉलिवूड कलाकारांसोबतचे मजामस्ती करतानाचे फोटो जान्हवीने शेअर केले आहेत.
5
अभिनेत्री जान्हवीचा अंदाज दिवसेंदिवस अधिक हॉट आणि बोल्ड होताना दिसत आहे.
6
जान्हवी कपूरचे हॉट अँड बोल्ड फोटोंनी चाहते नेहमीच घायाळ होतात.
7
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वेगवेगळ्या फोटोशूटमुळे जास्त चर्चेत असते.
8
जान्हवीने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
9
जगाच्या कानाकोपऱ्यातील जान्हवीचे चाहते, तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात