Janhvi Kapoor : हॉट अँड बोल्ड जान्हवी कपूरचा सेंसेशनल लूक
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
18 Sep 2022 02:29 PM (IST)

1
या फोटोंमध्ये जान्हवीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
जान्हवी कपूरचा हा लूक फारच ग्लॅमरस आणि स्टनिंग दिसत आहे.

3
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वेगवेगळ्या फोटोशूटमुळे जास्त चर्चेत असते.
4
जान्हवीने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
5
जगाच्या कानाकोपऱ्यातील जान्हवीचे चाहते, तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.
6
जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
7
जान्हवी तिच्या नवीन फोटोशूटची झलक चाहत्यांसह शेअर करत असते.
8
जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.