Jacqueline Fernandez : लेपर्ड प्रिंट ड्रेसमध्ये जॅकलिनचा क्लासी अंदाज
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच जॅकलिनने तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये ती यलो लेपर्ड प्रिंट ड्रेसमध्ये फार सुंदर दिसत आहे. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
जॅकलिनने तिच्या स्टाईलनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
जॅकलिन सध्या 'अटॅक 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
'अटॅक' या चित्रपटात जॅकलिनसोबतच जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंह हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
जॅकलिन नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत अपडेट शेअर करत असते. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
जॅकलिनचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)