In Pics : 'इमली' फेम अभिनेत्री हेतल यादवचा अपघात
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
06 Dec 2022 11:01 AM (IST)
1
'इमली' फेम अभिनेत्री हेतल यादवचा अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
'इमली' या मालिकेत हेतल शिवानी राणा हे पात्र साकारत आहे.
3
हेतल रविवारी रात्री शूटिंगवरून घरी परतत असताना तिच्या कारला ट्रकने धडक दिली.
4
हेतल स्वत: ड्राईव्ह करत असताना हा अपघात झाला आहे.
5
हेतलचा अपघात झाल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
6
अपघातात हेतलला कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झालेली नाही.
7
अपघातातून वाचल्याबद्दल हेतलने देवाचे आभार मानले आहेत. तसेच तिने दुसऱ्याच दिवशी शूटिंगला सुरुवात केली आहे.
8
हेतलने छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतदेखील काम केलं आहे.
9
हेतल अपघातात जखमी झालेली नसल्याने तिच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
10
हेतल लवकरात-लवकर या धक्क्यातून बाहेर यावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.