In Pics: हिना खानचा पिंक बिकिनीत जलवा; फोटो पाहून चाहते घायाळ
अनेक सेलिब्रिटींप्रमाणे हिना खानचंही मालदीव आवडतं ठिकाण आहे. यामुळेच ती पुन्हा एकदा सुटीसाठी तेथे पोहोचली आहे. हिना सोशल मीडियावर खूप सक्रीय असून तिचे सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. मालदीवमधील हिनाचे शानदार फोटो पहा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही फोटोंमध्ये हिना पाण्यात ओल्या वाळूत लपेटलेली दिसत आहे. तिच्या ह्या फोटोंनी चाहत्यांना वेड केलंय.
चाहत्यांना हिनाचा हा लूक खूपच आवडला आहे. आतापर्यंत ह्या फोटोवर हजारो लाईक्स आल्या आहेत.
हिनाने पुन्हा एकदा पिंक बिकिनीसोबत सोशल मीडियावर वातावरण तापवलं आहे. तिचे हॉट फोटो पाहून चाहेत घायाळ होत आहेत.
समुद्राच्या पाण्यात भिजलेली हिना जलपरीसारखी भासत आहे.
हिनाने पिंक बिकिनीमधील तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
हिनाने आपला बिकीनी लुक काळा चष्मा आणि गुलाबी श्रगने पूर्ण केला आहे. यात ती उठून दिसत आहे.
हिनाला फिरायची खूप आवड आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तिला कामापासून ब्रेक मिळेल तेव्हा ती सुट्टीवर निघते.
या फोटोमध्ये हिना मेकअप शिवायही सुंदर दिसत आहे. तिने यावेळी पोल्का डॉट्सची बिकिनी परिधान केली आहे.