Happy Birthday Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत!
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
25 Nov 2022 08:15 AM (IST)

1
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचा आज वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
आपल्या बेधडक वक्तव्यामुळे राखी कायम चर्चेत असते.

3
राखीला 'कॉन्ट्रोवर्सी क्वीन' असेही म्हटले जाते.
4
राखी अभिनयासह नृत्यामुळे आणि अफेअरमुळे चर्चेत असते.
5
राखीने राजकारणातही आपलं नशीब आजमावून पाहिले आहे. पण त्यातही तिला अपयशाचा सामना करावा लागला.
6
'अग्निचक्र' या सिनेमाच्या माध्यमातून राखीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
7
राखीला बॉलिवूडमध्ये आपले स्थान मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
8
सुरुवातीला राखीला तिच्या दिसण्यामुळे नकाराचा सामना करावा लागला. त्यामुळे तिने तिचं रूप बदलण्यासाठी शस्त्रक्रिया केली.
9
राखी सावंतने आजवर अनेक रिअॅलिटी शो केले आहेत.
10
आपल्या मेहनतीच्या जोरावर राखी आज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.