Home Remedy: मुळा खाल्ल्याने रक्तदाब आणि साखरेची पातळी नियंत्रित राहते, जाणून घ्या महत्त्वाचे फायदे!
Home Remedy: रिकाम्या पोटी मुळा खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. रिकाम्या पोटी मुळा खाल्ल्यानंतर अनेकांना छातीत जळजळ होते.

Health tips
1/8
मुळा ही मूळ भाजी आहे. जे लोक सहसा सॅलडच्या स्वरूपात खातात. मुळ्याच्या अनेक पाककृती देखील आहेत ज्या जेवणाची चव वाढवतात.
2/8
मुळा खाणे फायदेशीर ठरू शकते कारण मुळा मध्ये अनेक पोषक तत्व आढळतात.
3/8
मुळा हा कॅन्सर विरोधी आहे. त्यामध्ये असणारी संयुगे ट्यूमरची वाढ रोखण्यास मदत करतात.
4/8
मुळामध्ये पोषक तत्वे आढळतात जी मधुमेह नियंत्रित करतात. मुळा ग्लुकोज वाढवते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
5/8
मुळा मध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड आढळते जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे एडिपोनेक्टिन हार्मोन नियंत्रित करते.
6/8
मुळा मध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असते, जे रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हृदयाचे कार्य योग्य करण्यास मदत करते.
7/8
मुळा मध्ये विरघळणारे आणि न विरघळणारेअसे दोन्ही प्रकारचे फायबर असते.जे तुमच्या आतड्यांमधून घाण काढून टाकण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता देखील दूर करते.
8/8
(सर्व फोटो सौजन्य :pexels.com/) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 25 Nov 2022 06:00 AM (IST)