Happy Birthday Mani Ratnam : Roja, Anjali ते Dil Se मणी रत्नम यांचे पाहायलाच हवे असे चित्रपट!
Mani_Ratnam_Films_Feature
1/7
तेलुगू आणि हिंदी सिनेमातील दिग्गज फिल्ममेकर Mani Ratnam यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. 2 जून 1965 रोजी जन्म मणी रत्नम यांनी शानदार कामामुळे आतापर्यंत सहा राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. जाणून घेऊया त्यांच्या उत्तम चित्रपटांबाबत जे तुम्ही अवश्य पाहायला हवे
2/7
मनोरंजन आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सरकारने 2002 मध्ये 'पद्मश्री' या नागरी पुरस्कारने सन्मानित केलं.
3/7
Dil Se - 1998 मध्ये शाहरुख खान आणि मनिषा कोईराला यांचा दिल से चित्रपट प्रदर्शित झाला. याची कथा आणि दिग्दर्शन मणी रत्नम यांनीच केलं होतं.
4/7
Roja - रोमँटिक थ्रिलर चित्रपट 'रोजा' 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला. Best Music Director सह तीन राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटाला मिळाले.
5/7
MOUNA RAGAM (1986) - मौना रगम या चित्रपटानंतरच मणी रत्नम यांनी तामिळ चित्रपटसृष्टीत जम बसवला.
6/7
ANJALI - 1990 मध्ये प्रदर्शित झालेला अंजली हा चित्रपट मणी रत्नम यांच्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटला तीन राष्टीय पुरस्कार मिळाले होते.
7/7
Kannathil Muthamittal- 2002 प्रदर्शित झालेल्या कन्नथिल मुथामित्तल हा देखील त्यांच्या सर्वोत्तम चित्रपटापैकी एक आहे. या चित्रपटात दत्तक मुलीची कहाणी दाखवण्यात आली आहे. आर. माधवन यात मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने सहा राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरलं
Published at : 02 Jun 2021 02:34 PM (IST)