B'day Special | बॅकग्राउंड डान्सर ते बॉलिवूड अभिनेता; शाहिद कपूरचा थक्क करणारा प्रवास
शाहिद आणि मीराला दोन मुलं आहेत. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाहिद कपूरने स्वतःपेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या मीरा राजपूतसोबत लग्न केलं असून दोघांनी 2015मध्ये लग्न केलं. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
शाहिद कपूरने चित्रपटांमध्ये येण्याआधी नसरूद्दीन शाह यांच्याकडून अभिनयाचे धडेही गिरवले होते. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
शाहिद कपूर वेटर्न अॅक्टर पंकज कपूर यांचा मुलगा आहे. तसेच तो अभिनेते नसरुद्दीन शाह यांच्या भाचा आहे. दरम्यान, सुप्रिया पाठक शाहिद कपूरची सावत्र आई आहे. तर नसरूद्दीन शाह यांची बायको रत्ना पाठक त्यांची मावशी आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
शाहिदला बॉलिवूडमध्ये आपली ओळख तयार करायला वेळ लागला. परंतु, तो चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकीत लोकांशी निगडीत आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
फार कमी लोकांना माहित आहे की, सुरुवातीच्या काळात शाहिद कपूर पेप्सीच्या जाहीरातीमध्ये शाहरूख खान, रानी मुखर्जी आणि काजोलसोबत दिसला होता. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
शाहिद कपूर, एश्वर्या रायचा सुपरहिट चित्रपट 'ताल' आणि करिश्मा कपूरचा सुपरहिट चित्रपट 'दिल तो पागल है' मध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसला होता. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
शाहिद कपूरने फिल्म इंडस्ट्रिमध्ये आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. त्याआधी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून शाहीदने काम केलं आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा आज वाढदिवस आहे. शाहीदचा जन्म दिल्लीमध्ये झाला असून खूप स्ट्रगल केल्यानंतर बॉलिवूडमध्ये त्याने आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
शाहिदच्या मोठ्या मुलीचं नाव मीशा आणि छोट्या मुलाचं नाव जॅन आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -