Gulzar Birthday : शब्दांचा जादूगार...गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस
गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजाबमधील दीना येथे जन्मलेल्या गुलजारांनी अनेक नामांकिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मेरे अपने, परिचय, कोशिश, अचानक, खुशबू, आँधी, मौसम,किनारा, किताब, अंगूर, नमकीन, मीरा, इजाजत, लेकिन, लिबास, माचिस, हु तू तू यांसारख्या सिनेमाचं दिग्दर्शन गुलजार यांनी केलं आहे.
'शब्दांचे जादूगार' अशी गुलजार यांची ओळख आहे.
गुलजार केवळ उत्तम गीतकारच नाही, तर उत्तम संवाद आणि पटकथा लेखकही आहेत.
गुलजार यांच्या शायरीचे लाखो चाहते आहेत.
गुलजार यांनी 'बंदिनी' या सिनेमासाठी 'मोरा गोरा रंग लै ले, मोहे श्याम रंग दै दे' हे गाणं पहिल्यांदा गायलं.
गुलजार यांचं 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' सारखं काव्य काळजाला हात घालतं, तर माचिस सिनेमातील 'पानी पानी रे' ऐकताना डोळ्यात पाणी येतं.
गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी, असित सेन यांच्या चित्रपटांसाठीही गीते लिहिली आहेत.
गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीसाठी ओळखले जातात.