Gauahar Khan Pregnancy: गौहर खान होणार आई, अभिनेत्रीने दिली अनोख्या पद्धतीने गोड बातमी!
गौहर खानने तिच्या चाहत्यांना एक खूशखबर दिली आहे. ही अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वतः गौहरने तिच्या पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांसोबत शेअर केली आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक गोंडस कार्टून व्हिडिओ पोस्ट करून, अभिनेत्रीने सांगितले की आणखी एक सदस्य तिच्या कुटुंबात सामील होणार आहे.(फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांनी जैद दरबार आणि गौहरला आयुष्याच्या या नवीन टप्प्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
त्याचबरोबर या दोघांच्या छोट्या पाहुण्यावर लोकांनी आतापासूनच प्रेमाचा वर्षाव सुरू केला आहे.(फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
गौहर आणि जैदने 25 डिसेंबर 2020 रोजी लग्न केले होते. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.(फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
जैद आणि गौहरच्या लग्नाचे सर्व फंक्शन्स अतिशय भव्यदिव्यपणे आयोजित करण्यात आले होते, परंतु त्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र सामील होते. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
लॉकडाऊन दरम्यान गौहर आणि जैद एका किराणा दुकानात भेटले होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. यातून त्यांच्यात संवाद सुरू झाला, दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.(फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)