लग्नाच्या 4 महिन्यानंतर सोनाक्षी सिन्हा प्रेग्नेंट? चाहते करतायत अभिनंदनाच्या कमेंट्स, पहा फोटोशूट
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल यावर्षी 23 जून रोजी लग्न बंधनात अडकले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलीवूड मधलं हे जोडपं सोशल मीडियावर चांगलंच सक्रिय आहे.
अलीकडेच या दोघांनी आपल्या दिवाळी पार्टीतील लुकचे रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाक्षी सुंदर दिसत आहे. काचांची कलाकुसर असणारा ड्रेस तिला शोभून दिसतोय.
सोनाक्षी सिंहाने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये सोनाक्षी आणि झहीर एका क्युट पाळीव कुत्र्यासोबत पोज देताना दिसत आहेत.
या पोस्टमुळे चाहत्यांना सोनाक्षी प्रेग्नेंट असल्याचे वाटून या पोस्टच्या खाली अनेकांनी अभिनंदननाच्या कमेंट्स केल्यात.
काही चाहत्यांनी तू गर्भवती आहेस का असा सवाल केला तर काहींनी अभिनंदनच केलंय.
याबाबत या दोघांनीही कोणतेही अधिकृत घोषणा केली नसली तरी चाहत्यांना या दोघांचा लुक प्रचंड आवडल्याचं दिसत आहे.