नाकात नथ अन् पैठणीचा ड्रेस; ज्ञानदाचा हटके लूक, पाहा फोटो
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Dnyanada Ramtirthkar/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्ञानदानं ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमधील अप्पू ही भूमिका साकारली. (Dnyanada Ramtirthkar/instagram)
नुकतेच ज्ञानदानं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Dnyanada Ramtirthkar/instagram)
कलादर्पण पुरस्कार 2022साठी ज्ञानदानं हा खास लूक केला होता. (Dnyanada Ramtirthkar/instagram)
पैठणीचा ड्रेस, नाकात नथ अशा लूकमधील फोटो ज्ञानदानं शेअर केले आहेत. (Dnyanada Ramtirthkar/instagram)
'Breezy & Beautiful' असं कॅप्शन ज्ञानदानं या फोटोला दिलं. (Dnyanada Ramtirthkar/instagram)
ज्ञानदाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(Dnyanada Ramtirthkar/instagram)
ज्ञानदा रामतीर्थकर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. (Dnyanada Ramtirthkar/instagram)
ज्ञानदा ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. (Dnyanada Ramtirthkar/instagram)
ज्ञानदाच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.(Dnyanada Ramtirthkar/instagram)