Disha Patani : ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिशा पाटणीचा मनमोहक अंदाज, पाहा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिशाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये दिशा लाईट ब्राऊन कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे.
दिशा पाटणी या लूकमध्येही नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस दिसत असून तिचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.
चाहत्यांनी दिशाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
दिशा पाटणी अनेकदा सोशल मीडियावर तिची टोन्ड फिगर दाखवताना दिसते.
अनेकदा दिशाचे बिकिनी लूकमधील फोटोंमुळे सोशल मीडियावरील तापमानही वाढते.
दिशा पाटणी ‘बागी 2’, ‘मलंग’, ‘भारत’,‘राधे’ या चित्रपटांमध्ये झळकली आहे.
अनेक वेळा दिशा पाटणीचं नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडण्यात आलं, पण दिशा आणि टागरनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.
पार्थ समथान आणि दिशाच्या नात्याबाबत देखील सोशल मीडियावर चर्चा होत असते.