Deepika Padukone Ranveer Singh : मतदानाला आलेल्या दीपिकाची 'ती' गोष्ट लोकांनी हेरली, रणवीरनेही...
दीपिका पादुकोणने प्रेग्नंसीदरम्यान पती रणवीर सिंहसोबत मुंबईत मतदानाचा हक्क बजावला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपिका-रणवीरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. प्रेग्नंट दीपिका बेबी बंप लपवताना दिसत आहे.
रणवीर सिंह प्रेग्नंट दीपिकाची काळजी घेत मतदानकेंद्रावर पोहोचला.
रणवीर सिंह प्रेग्नंट दीपिकाची काळजी घेत मतदानकेंद्रावर पोहोचला.
रणवीर सिंहने दीपिकाचा हात पकडला होत. त्यावरुन त्यांच्यातील प्रेमळ बॉन्ड दिसला.
रणवीर-दीपिकाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांच्या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
रणवीर कपूर आणि दीपिका दोघांनीही पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली होती.
रणवीर-दीपिका घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या बातमीने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण आपली मॅरिड लाइफ एन्जॉय करताना दिसत आहेत. सप्टेंबर महिन्यात रणवीर-दीपिका आई-बाबा होणार आहेत.
रणवीर-दीपिकाच्या आगामी एकापेक्षाएक कलाकृतींची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.