PHOTO : कॅज्युअल पण क्लासी, सिम्पल लूकमध्ये सेटवर पोहोचली बॉलिवूडची मस्तानी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2021 03:55 PM (IST)
1
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण मुंबईमध्ये स्पॉट झाली. यादरम्यान, अभिनेत्रीचे काही क्लासी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दीपिका यादरम्यान, एका फिल्म सेटवर दिसून आली होती. (Photo Credit: Manav Manglani)
3
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, दीपिका पादुकोणनं यादरम्यान आपल्या चेहऱ्यावर मास्क लावलेला नाही. (Photo Credit: Manav Manglani)
4
याचसोबत दीपिका लूक अत्यं कॅज्युअल दिसून येत आहे. (Photo Credit: Manav Manglani)
5
चाहते दीपिकाच्या आगामी चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
6
(Photo Credit: Manav Manglani)
7
(Photo Credit: Manav Manglani)