PHOTO : तुम हुस्न परी... कान्समध्ये दीपिकाच्या क्लासी अदा!
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोननं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या अदांनी धुमाकूळ घातलाय. (@deepikapadukone/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून आपल्या क्लासी आणि हटके लूक्समुळे ती चर्चेत आहे. (@deepikapadukone/Instagram)
कान्समधील दीपिकाचे क्लासी लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत. (@deepikapadukone/Instagram)
दीपिकानं कान्समधील आपले नवे फोटो शेअर केले आहेत. (@deepikapadukone/Instagram)
या फोटोंमध्ये ती ऑरेंज आउटफिट्समध्ये दिसून येत आहे. (@deepikapadukone/Instagram)
दीपिकानं आपला लूक लाइट मेकअप आणि मेसी बननं कंप्लीट केला आहे. (@deepikapadukone/Instagram)
दीपिकानं आणखी एक फोटो शेअर केलाय, जो व्हायरल होतोय. (@deepikapadukone/Instagram)
कान्समधल्या वेगवेगळ्या लूक्सनी ती चाहत्यांना घायाळ करतेय. (@deepikapadukone/Instagram)
दीपिका सध्या कान्स फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून सामिल झाली आहे. (@deepikapadukone/Instagram)
यंदा कान्समध्ये भारत 'कंट्री ऑफ ऑनर' म्हणून सन्मानित करण्यात आलंय. (@deepikapadukone/Instagram)
दीपिका व्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी यंदा कान्समध्ये हजेरी लावलीये. (@deepikapadukone/Instagram)