MOM TO BE दीपिकाचा न्यू लूक, बाळाच्या आगमनाआधी स्टायलिश अंदाजाने जिंकली चाहत्यांची मनं
दीपिका पदुकोणच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक तिच्या स्पष्ट दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच नवीन हेअरकट करताना दिसली.
दीपिकाच्या या नव्या लूकला चाहत्यांकडून भरभरून दाद मिळत आहे.
दीपिकाच्या हेअर स्टायलिस्टने इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिचे नवीन हेअरकट दाखवला आहे.
व्हिडीओमध्ये दीपिकाने पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा पट्टे असलेला शर्ट घातला आहे.
दीपिका तिच्या स्टायलिश केसांना हलक्या ब्लाँड हायलाइट्ससह फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
व्हि़डीओमध्ये तिच्या केसांची चमक स्पष्टपणे दिसत आहे.
पोस्टला 'अविस्मरणीय केस, अविस्मरणीय तू.' असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह सप्टेंबर महिन्यात पहिल्या बाळाचं आतुरतेने वाटत आहे.
सध्या दीपिका करिअरमधून वेळ काढून सध्या प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे.
दीपिका पदुकोणने येणाऱ्या बाळासाठी अनेक मोठ्या ऑफरही नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
दीपिका बाळाच्या संगोपनाची जबाबदारी स्वत: सांभाळणार असून त्यासाठी नॅनी ठेवणार नसल्याची माहितीही समोर आली आहे.