PHOTO : बॉलिवूडच्या 'मस्तानी'च्या मनमोहक अदा; फ्रिल गाऊनमधील लूकवर चाहते फिदा
abp majha web team
Updated at:
16 Dec 2021 12:04 PM (IST)
1
दीपिका पादुकोन (Deepika Padukone) ने फ्रिल गाऊन ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपिका पादुकोनचा हा अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. (PHOTO : @deepikapadukone/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दीपिका पादुकोनचा या लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत. (PHOTO : @deepikapadukone/Instagram)
3
दीपिका फ्रिल लॉन्ग गाऊन स्टाइल ड्रेसमध्ये एखाद्या परीप्रमाणे दिसत आहे. (PHOTO : @deepikapadukone/Instagram)
4
दीपिका पादुकोनने मिनिमल मेकअप लूक कॅरी केला आहे. (PHOTO : @deepikapadukone/Instagram)
5
लाइट शेडच्या लिपस्टिकनं तिनं मेकअप कंप्लीट केला आहे. (PHOTO : @deepikapadukone/Instagram)
6
दीपिका पादुकोन आपल्या अदा आणि अभिनयानं लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. (PHOTO : @deepikapadukone/Instagram)