Dilip Joshi: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील जेठालालच्या मुलीच्या लग्न सोहळ्याचे खास फोटो!
Dilip Joshi shares pics from daughter's wedding : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील जेठालाल ही भूमिका साकारणारे अभिनेता दिलीप जोशी. (photo:maakasamdilipjoshi/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिलीप जोशी (Dilip Joshi) यांच्या मुलीचा म्हणजेच नियती जोशीचा 11 डिसेंबर रोजी लग्न सोहळा पार पडला. (photo:maakasamdilipjoshi/ig)
नुकतेच सोशल मीडियावर दिलीप जोशी यांनी नियतीच्या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. (photo:maakasamdilipjoshi/ig)
दिलीप जोशी यांनी मुलीच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'नियतीला आणि आमच्या कुटुंबातील नवा सदस्य यशोवर्धनला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा. आमच्यासोबत राहुन आमच्या मुलांना आशीर्वाद दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय स्वामीनारायण ' (photo:maakasamdilipjoshi/ig)
पत्नी जयमाला जोशी यांच्यासोबतचे फोटो दिलीप सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात.(photo:maakasamdilipjoshi/ig)
मालिकेमधील द्या ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीसोबतच्या दिलीप यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (photo:maakasamdilipjoshi/ig)