PHOTO : 'मिशन फ्रंटलाइन' शोमध्ये Sara Ali Khan चा अॅक्शन अवतार
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या फिटनेसबाबत नेहमीच चर्चेत असते. सध्या ती डिस्कवरी+ शो मिशन फ्रंटलाइनच्या एका एपिसोडची शूटिंग सारानं पूर्ण केलीय यामध्ये साराचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. पाहूयात सारा अली खानचे काही फोटो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसारा अली खाननं या एपिसोडसाठी आसाममध्ये एक दिवस घालवला आहे. जिथं सारानं महिला सैनिकांकडून ट्रेनिंगही घेतलं.
साला अली खाननं इन्टाग्रामवर आपल्या ट्रेनिंग दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यावेळी महिला सुरुक्षा दलाकडून तिनं स्वसंरक्षणाचे धडेही गिरवले.
ट्रेनिंग दरम्यान सारा नियमांचं पालन करताना दिसून आली. ट्रेनिंगशी निगडीत सर्व नियम सारानं फॉलो केले.
यापूर्वी सारा अॅक्शन मोडमध्ये कधी दिसली नव्हती. यानिमित्तानं चाहत्यांना साराचा अॅक्शन लूक पाहायला मिळाला.
image 8
सारा आतापर्यंत रोमॅन्टिक, चुलबुली भूमिका निभावताना दिसून आली होती.
सारा अली खाननं आतापर्यंत केदारनाथ, लव्ह आज कल, सिंबा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. साराचा मिशन फ्रंटलाइन शोमध्ये इंटेंस लूक आणि अॅक्शन अंदाज पाहायला मिळणार आहे.