PHOTO | सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माच्या घरी गणेशोत्सव साजरा, दीड दिवसाच्या बाप्पाचं उत्साहात विसर्जन

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंवरून दिसून येत आहे की, 'गणपती उत्सवात सलमानच्या कुटुंबासोबत यूलिया वंतूरही सहभागी झाली आहे.'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माच्या घरी गणेशोत्सवासाठी कुटुंबातील अनेक लोक सहभागी झाले होते.

सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माने गणपति बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.
दीड दिवसानंतर गणपतीचं विसर्जनही करण्यात आलं.
सलमान खानचा मेव्हणा अतुल अग्निहोत्री यांने सोशल मीडियावर गणेश चतुर्थीच्या विसर्जनाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
गणेशोत्सवासाठी अर्पिताच्या घरी सलमानचे वडील सलीम खान, आई सलमा खान, हेलन आणि भाई अरबाज खानही होता.
गणेशोत्सवा दरम्यान सलमान सोबत त्याची मैत्रीण यूलिया वंतूरही दिसून आली.
गणेशोत्सवासाठी अर्पिताचा पति आयुष शर्माही उपस्थित होता.
यावेळी सलमान खान आपल्या भाच्यासोबत दिसून आला.
यंदा सलमान खानच्या बहिण अर्पिता खानच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माच्या घरी दीड दिवसांसाठी बाप्पाचं आगमन झालं होतं. यावेळी अभिनेता सलमान खानने गणपती बाप्पाचं स्वागत केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -