Priyanka Chopra पासून ते Disha Paatni पर्यंत, 'या' अभिनेत्रींनी साकारली कमी वयात आईची भूमिका
बॉलिवूडमधील काही अभिनेत्री अशा आहेत की ज्यांनी कमी वयात आईची भूमिका साकारली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॅटरिना कैफने 'न्यूयॉर्क' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटांत आईची भूमिका साकारली आहे.
'पा' या चित्रपटात विद्या बालन अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिकेत दिसली होती.
बॉलिवूडमधील सर्वात तरुण अभिनेत्री दिशा पाटनीने 'बागी 2' या चित्रपटात आईची भूमिका साकारली होती.
'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात दीपिका पादुकोणने आईची भूमिका साकारली होती.
अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या 'ब्रदर्स' या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसने आईची भूमिका साकारली होती.
'पार्टनर' या कॉमेडी चित्रपटात लारा दत्ता हिने कमी वयात आईची भूमिका साकारली होती.
'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटात अमिषा पटेलने कमी वयात आईची भूमिका साकारली होती.
'मेरी कॉम' या चित्रपटात प्रियांका चोप्रा ही आईच्या भूमिकेत दिसून आली होती.