Kirti Sanon : सिंड्रेलासारखी सुंदर दिसतेय क्रिती सेनन, चाहतेही झाले फिदा
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या चर्चेत आहे. क्रिती सेनन सध्या आगामी चित्रपट बच्चन पांडेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट प्रमोशन दरम्यान क्रिती वेगवेगळा लूक ट्राय करतेय. ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो-सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रिती सेननने रविवारी एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. या सोहळ्यात ती सिंड्रेलासारखी सुंदर दिसत होती.
क्रितीने लवेंडर ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती एखाद्या बाहुलीसारखी दिसतेय.
सिंड्रेला स्टोरी असं म्हणत क्रितीने पर्पल हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.
क्रितीच्या या फोटोवर चाहते फिदा झाले असून लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. क्रिती सेनने हा लूक बन आणि सिंपल मेकअपसह पूर्ण केला आहे.
क्रिती सेननचा आगामी चित्रपट बच्चन पांडे प्रदर्शित होणार आहे. 'बच्चन पांडे' चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, अर्शद वारसी यांच्या भूमिका आहेत.