In Photos : Kiara Advani Skirt Look : बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचे फेमस स्कर्ट लूक
कियारा अडवाणीचं रेग्युलर, अवॉर्ड किंवा आणखी कोणतेही आऊटफिट असो, ती स्कर्ट हमखास परिधान करते. Image Source Instagram @kiaraaliaadvani
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएलिगेंट लूकसाठी कियाराने पेन्सिल स्कर्टसह टॅन कॉर्डिनेटेड बस्टियर वन-शोल्डर टॉप घातला होता, ज्याला तिने मेटॅलिक गोल्डन हिल्सने स्टाईल केले होते. लूक आणखी सजवण्यासाठी तिने चोकर घातला होता. Image Source Instagram @kiaraaliaadvani
Image Source Instagram @kiaraaliaadvani
कियाराने स्ट्रॅपलेस पिवळ्या रंगाचा टॉप आणि स्कर्ट परिधान केला होता. लूक पूर्ण करण्यासाठी, कियाराने लूझ कर्ल विथ लेस मेकअप फेस असा लूक केला. Image Source Instagram @kiaraaliaadvani
कियाराने लेसर-कट लूक उत्तम स्टाईलने कॅरी केला. कियाराने व्हाईट स्कर्ट आणि कोऑर्डिनेटेड टॉप सेट घातला होता. Image Source Instagram @kiaraaliaadvani
एका कार्यक्रमापूर्वी मेकअपरुममध्ये फोटो सेशन करताना कियाराने व्हाईट स्कर्ट विथ फ्रिल टॉप असा एक फोटो इन्स्टाग्रामवर कियाराने शेअर केला. Image Source Instagram @kiaraaliaadvani